ब्रेकिंग
सुधाकर कोळेकर (वाहतुक पोलीस) यांना पितृशोक!

0
3
2
1
8
2
काजळा/प्रतिनिधी, दि.
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील रहिवासी सोनाजीराव ठकुजी कोळेकर (वय 80 वर्षे ) यांचे आज (दि.9) रोजी पहाटे ठिक 5 वा वृद्धापकाळाने दुःखत निधन झाले आहे. एक धार्मिक प्रवृत्तीचे,ज्यांनी आपल्या जिवनाच्या शेवटच्या घटके पर्यंत महाराज मंडळींची सेवा केली.ज्यांच्या मुखात शेवट “रामकृष्ण हरी” हा मंत्र होता असे व्यक्तिमत्व आज आपल्या तुन निघुन गेले.ते श्री सुधाकर कोळेकर (महाराष्ट्र पोलीस) यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी,सून,नातवंडे असा परिवार आहे
0
3
2
1
8
2