ब्रेकिंग
ऍड. आशा काकासाहेब गाडेकर यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड.

0
3
2
1
6
7
जालना/जितेंद्र गाडेकर,दि.18
अंबड येथील प्रसिद्ध वकील आशा काकासाहेब गाडेकर यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड असून.भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवड यादी मध्ये ऍड.आशा काकासाहेब गाडेकर यांचे नाव आहे. त्याच्या या निवडी बद्दल भारतीय बौद्ध महासभा अंबड तालुका अध्यक्ष शिवाजी गाडेकर ,धम्म गिरी ट्रस्ट चे अध्यक्ष बाबासाहेब खरात ,मिलिंद गायकवाड, उद्योजक प्रवीण गाडेकर, लॉर्ड बुद्धा ट्रस्ट चे चंद्रमुनी गाडेकर,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,जालना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गाडेकर व मित्र परीवार यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेक्षा दिल्या
0
3
2
1
6
7