ब्रेकिंग
पंढरीनाथ उनवणे यांना पितृशोक!

0
3
1
8
9
1
जालना/प्रतिनिधी,दि.27
आश्रूबा भानुदास उनवणे यांचे दि.26/07/2024 रोज शुक्रवार या दिवशी सायंकाळी 6.00 वा वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.ते आदर्श विद्यालय सायगाव, (डो.) ता.बदनापूर जि. जालना या शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ उनवणे यांचे वडील होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी,पत्नी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या दुःखात live न्युज महाराष्ट्र परिवार सहभागी आहे.
0
3
1
8
9
1