राजेंद्र वाणी यांची प्रदर्शन सहाय्यक पदावर पदोन्नती;जिल्हा माहिती कार्यालयातर्फे श्री वाणी यांना निरोप.
जालना/प्रतिनिधी:दि.7 (भगवान धनगे)
जिल्हा माहिती कार्यालय, जालना येथे दुरमुद्रक चालक पदावर कार्यरत असलेले राजेंद्र प्रभाकर वाणी यांची औरंगाबाद येथील संचालक कार्यालयात प्रदर्शन सहाय्यक या पदावर पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांना आज जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने निरोप देण्यात आला.
याप्रसंगी सहाय्यक माहिती अधिकारी अमोल महाजन, कॅमेरामन अनिल परदेशी, लिपीक मधुकर खांडेभराड, सेवक संतोष पाखरे, प्रतिभा इंगळे, श्री जायभाय आदींनी श्री वाणी यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत निरोप दिला.
यापूर्वी राजेंद्र वाणी यांनी बीड, औरंगाबाद येथे सेवा बजावली असुन अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळावु कर्मचारी म्हणुन ते लोकप्रिय आहेत.
राजेंद्र वाणी यांची प्रदर्शन सहाय्यक पदावर पदोन्नती
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे श्री वाणी यांना निरोप
जालना, दि. 7 – जिल्हा माहिती कार्यालय, जालना येथे दुरमुद्रक चालक पदावर कार्यरत असलेले राजेंद्र प्रभाकर वाणी यांची औरंगाबाद येथील संचालक कार्यालयात प्रदर्शन सहाय्यक या पदावर पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांना आज जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने निरोप देण्यात आला.