Uncategorised
उपविभागीय पोलीस अधिकारी मा.जयदत्त बबन भवर यांना गृहमंत्रालय भारत सरकार कडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

● मा. पोलीस अधीक्षक मा. अपर पोलीस अधीक्षक यांच्या वतीने अभिनंदन
औरंगाबाद/कृष्णा घोडके,दि.26
गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित व दुर्गम क्षेत्रात दोन वर्ष अति उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे श्री जयदत्त बबन भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद ग्रामीण तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कुरुखेरा, उपविभाग, यांना गृहमंत्रालय भारत सरकार यांचेकडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत मा. पोलीस अधीक्षक मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.