Uncategorised
वाळू/रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार जनतेच्या माहिती व अभिप्रायसाठी अहवाल उपलब्ध
जालना/भगवान धनगे,दि. 4
जालना जिल्हयातील वाळूगटांच्या राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्यासाठी अर्ज सादर करावयाचे आहेत. त्याकरिता जिल्हयातील वाळूगट निश्चित करण्यात आले असुन उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल, मंत्रालय, नवी दिल्ली यांनी जानेवारी, 2020 मध्ये प्रसिध्द केलेल्या वाळू/रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय नोंदविण्याकरीता https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अहवालातील रेतीघाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने आपले अभिप्राय उपरोक्त संकेतस्थळावर नोंदवावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
want to test drive a secret traffic software to grow your business?
”The Traffic Software” makes it easy for you to automate your sales & marketing, quickly and easily, and it works like gangbusters. Try it risk-free here: thetrafficsoftware.com
Our company generated more than $410K in revenue in the last 30 days ONLY..
You will see the detailed case study on thetrafficsoftware.com
Regards
P.S.: You are missing out right now by not using it…