ब्रेकिंग
क्रिकेट सामनाच्या उदघाटन प्रसंगी प्रवीण ठाकूर यांचा सत्कार

0
3
1
8
6
8
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
पनवेल शहर उप तालुका प्रमुख प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते वाघिवली येथे क्रिकेट सामन्यांचे उद्घाटनप्रसंगी जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती असलेले प्रवीण ठाकूर यांनी आजपर्यंत अनेक विविध क्रिकेट सामन्यांसाठी सढळ हाताने मदत केली आहे. क्रिकेट खेळाला तसेच खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन दिले आहे.राजकारण तसेच समाज कारणात नेहमी ते सक्रिय आहेत.त्यामुळे विविध क्रिकेटच्या संस्था संघटना कडुन त्यांचा नेहमी सत्कार केला जातो.
0
3
1
8
6
8