ब्रेकिंग
वादळी वारे व गारपटीयुक्त पावसामुळे सौर सौर प्लेटचे नुकसान
0
3
1
8
7
1
टेंभुर्णी/सुनील भाले,दि.17
शनिवार (दि.15) रोजी रात्री झालेल्या वादळी वारे व गारपटीयुक्त पावसामुळे सौर सौर प्लेटचे नुकसान
शनिवारी रात्री टेंभुर्णी येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला त्यामुळे अशोक उखर्डे यांच्या शेतातील शेततळ्यावर बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या प्लेटा यांचे नुकसान झालेले आहे त्याचबरोबर त्यांच्या शेतातील शाळु ज्वारीची पिकाची सुद्धा प्रचंड नुकसान झालेले आहे तरी शासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन शेताची पीक पाहणी करावी व सौर ऊर्जा प्लेटा वाकलेले आहेत त्यांची सुद्धा पाहणी करावी व शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
0
3
1
8
7
1