ब्रेकिंग
जालना जिल्ह्यात सरासरी 1.20 मि.मी. पावसाची नोंद

0
3
1
8
6
8
जालना/प्रतिनिधी,दि. 5
जिल्ह्यात दि. 5 जून 2023 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 1.20 मि.मी. एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
जालना- 0.90 (0.00 ), बदनापूर- 1.00 (1.00), भोकरदन- 2.80 (2.80) , जाफ्राबाद 0.10 (0.10), परतूर- 0.60 (0.60) ,मंठा- 0.80 (0.80), अंबड- 0.30 (0.30), घनसावंगी- 2.20 (2.20) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात आज पर्यत एकुण 0.20 मि.मी. एवढया पावसाची नोंद झाली आहे.
0
3
1
8
6
8