pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

‘डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा’ यांच्या वतीने उरणमध्ये वृक्षारोपण

0 3 1 8 6 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातून व पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या अनुषंगाने रविवार दि ६ ऑक्टोबर २४ रोजी ‘डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा’ यांच्या वतीने उरण तालुक्यातील करंजा गावातील नव्याने सुरु झालेल्या मच्छिमार गोदी येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मच्छिमार सोसायरी चेअरमन – प्रदीप नाखवा, नवापाडा गाव अध्यक्ष – मनोहर कोळी, दिलीप कोळी , नारायण नाखवा तसेच इतर सदस्य उपस्थित होते.यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे