ब्रेकिंग
जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा काजळा शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
3
1
8
6
8
काजळा/प्रतिनिधी, दि.19
बदनापूर तालुक्यातील काजळा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काजळा आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी
यावेळी प्रथम शालेय कमिटीचे अध्यक्ष श्री राधाकीसन बळप, उपाध्यक्ष श्री. राहुल तुपे रोजगार हमी योजनेच्या बदनापूर तालुका अध्यक्ष श्री आसाराम गरड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर जोशी, शिक्षक श्री. हर्षवर्धन चिकटे व श्रीमती केशर सारुक व विद्यार्थी उपस्थित होते.
0
3
1
8
6
8