ब्रेकिंग
वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

0
3
1
8
6
2
मुंबई, दि.07
एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटान्युमो व्हायरस) हे श्वसन विषाणू नवीन नसून हा आधीपासून अस्तित्वात असलेला आजार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
#HMPV
0
3
1
8
6
2