ब्रेकिंग
निंभार्णी ग्रामामध्ये वंदनीय महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा

0
3
1
8
6
9
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.4
मोर्शी. निंभार्णी सालाबाद प्रमाणे नींभार्णी या छोट्याच्या ग्रामामधे वंदनीय महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 56 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. सकाळी ध्यान व कार्यक्रमात, सर्वधर्मीय, प्रार्थना राष्ट्रगीत, निंभार्णी या ग्रामामधून महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली गावा खेड्यातील भाविक भक्तांनी हजेरी लावली होती. अश्या प्रकारे वंदनीय महाराजांचा 56 वा पुण्यतिथि महोत्सव साजरा करण्यात आला.
0
3
1
8
6
9