ब्रेकिंग
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
0
3
1
8
7
7
जालना/प्रतिनिधी,दि.16
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून अंबड जि. जालनाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता धाईत नगर, अंबड-पाचोड रोड अंबड येथे आगमन व ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यास उपस्थिती. नंतर राखीव व सोईनूसार मोटारीने प्रयाण करतील.
0
3
1
8
7
7