ब्रेकिंग
रामेश्वर लव्हाळे यांची धनगर आरक्षण चोंडी येथे जात असलेल्या अपघात झालेल्या व्यक्तीस भेट

0
3
1
8
6
7
छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.24
आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथील दिलीप रिटे हे धनगर समाज आरक्षणासाठी चोंडी येथे बसलेले समाज बांधवांच्या भेटीसाठी जात असताना गंगापूर रोड ढोरेगाव फाटा येथे दिलीप रिटे यांच्या अपघात झाला हि बातमी मल्हार महासंघाचे राज्य संघटक रामेश्वर लव्हाळे यांना कळताच त्यांनी शासकीय रुग्णालय घाटी येथे जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी उपस्थित शिवाजी नेमाने यांची उपस्थिती होती
0
3
1
8
6
7