ब्रेकिंग
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
0
3
1
8
7
5
जालना/प्रतिनिधी,दि.6
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.5 जुन 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्रीमती वर्षा मोहिते, मार्गदर्शक म्हणून पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश केसापूरकर, जिल्हा वकील संघ अध्यक्ष ॲड विकास पिसुरे, सचिव प्रणिता भारसाकडे वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमास मुख्यालयी सर्व न्यायीक अधिकारी, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते
0
3
1
8
7
5