Day: August 26, 2023
-
ब्रेकिंग
आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे हात बळकट करण्यासाठी सभेला हजोरांच्या संख्येने उपस्थित रहा – बाळासाहेब खोमणे
पाटोदा/ नितिन भोंडवे,दि.26 उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये 27 ऑगस्टला होणारी सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची,…
Read More » -
ब्रेकिंग
उंखडा येथे आ. आजबे काका च्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप
पाटोदा,/ नितिन भोंडवे,दि.26 तालुक्यातील उखंडा गावामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लाडके आमदार मा. बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त उंखडा…
Read More » -
ब्रेकिंग
जिल्हास्तरीय फेंटबॉल स्पर्धेचे आयोजन
जालना/प्रतिनीधी,दि.26 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना व जालना जिल्हा फेंटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट…
Read More » -
ब्रेकिंग
नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26 शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी…
Read More » -
ब्रेकिंग
सत्यम इंटरनॅशनलच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.
उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.26 उरण तालुक्यातून उत्तमोत्तम व गुणवंत खेळाडू तयार व्हावेत आणि हे खेळाडू राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या…
Read More » -
ब्रेकिंग
उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26 उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची अतिशय महत्त्वाची बैठक शिवसेना शाखा नवीन शेवा उरण येथे मोठ्या उत्साहात…
Read More » -
ब्रेकिंग
प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज फडकावत शास्त्रज्ञांचे केले अनोख्या पद्धतीने अभिनंदन!
काजळा/प्रतिनिधी, दि.26 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी चंद्रयान- ३ मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली, याबद्दल शुक्रवार(दि.25) काजळा ता.बदनापूर येथील प्रतिभा…
Read More » -
ब्रेकिंग
जनआक्रोश आंदोलनामुळे 29 ऑगस्ट रोजी वाहतुक मार्गात बदल
जालना/प्रतिनिधी,दि. 25 मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील रा. अंकुशनगर महाकाळा ता. अंबड जि. जालना व इतर दि.…
Read More » -
अनधिकृत चायनीज (चिनी बनावटीच्या) वजन काटे यांच्या विक्री व वापरावर बंदी
जालना/प्रतिनिधी,दि.25 वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व तोलन उपकरणे यांच्या अचुकतेबाबतची पडताळणी केलेली वजने व मापे व तोलन उपकरणे…
Read More » -
ब्रेकिंग
वैध मापन शास्त्र यंत्रणा करणार वजने मापे उपयोगकर्ता आस्थापनांचे सर्वेक्षण
जालना/प्रतिनिधी,दि.25 महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त वैध मापन शास्त्र यंत्रणेने त्यांचे परवानाधारक दुरुस्तकांच्या सहकार्याने वजने…
Read More »