जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.5
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजिक करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव सविता चौधर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जगधने, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी, समितीवर नियुक्त शासकीय व अशासकीय सदस्य रमेश तारगे, विजय जाधव, सतिश पंच, नंदकुमार देशपांडे, बाबासाहेब सोनटक्के शालिनी पुराणिक, संजय देशपांडे, मधुकर सोनोने, दिलीप लाड, मोहन इंगळे, बालाप्रसादर जेथलिया आदिंची बैठकीस उपस्थिती होती. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.