ब्रेकिंग
उद्योगपती यशवंत दादा घासे यांनी घेतले उद्योगपती प्रविण घासे यांच्या गणपतीचे दर्शन.

0
3
1
8
4
4
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
पेण तालुक्यातील उद्योगपति यशवंतदादा घासे यांनी पूर्ण परिवारसहित प्रवीण बालकृष्ण घासे (उरण पूर्व विभाग भाजप युवा अध्यक्ष ) यांच्या गणपति बाप्पाचे दर्शन घातले.यावेळी गजानन माया घासे , मोरेश्वर घासे आदी मान्यवर उपस्थित होते.समाजातील विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रविण घासे यांच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेउन आनंद व समाधान व्यक्त केले.
0
3
1
8
4
4