ब्रेकिंग
आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

0
3
1
8
4
2
हिस्वन/आत्माराम गायकवाड, दि.19
जालना : तालुक्यातील वानडगाव येथे ज्ञानेश्वरी इंग्लिश स्कूल भाटेपुरी च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे वानडगाव या गावात आयोजन करण्यात आले होते
यावेळी शाळेतील लहान लहान मुलांनी विठ्ठल रूक्मिणी वारकरी याच्या वेशभुषा मध्ये टाळ मुदंग वादना वर पावली खेळत व विठु नामाचा गजर करीत शाळेतील मैदानावर रिगन करूण सोहळा साजरा करण्यात आला यामुळे वानडगाव त पंढरपूर च अवतरल्याचा प्रत्यय आला या आषाढी एकादशी निमित्त साधून कार्यक्रम यशस्वी करण्य साठी शाळेतील शिक्षक व शिक्षकांनी मेहनत घेतली व गावकरानी आभार मानले
0
3
1
8
4
2