ब्रेकिंग
रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
0
3
1
8
4
7
जालना/प्रतिनिधी,दि.6
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्री करावयाची आहे. रद्दी खरेदी करु इच्छिणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी प्रती किलो रद्दी दर स्वतंत्रपणे पाकिटात नमूद करुन जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे दि. 15 डिसेंबर 2023 पर्यंत सुटीचे दिवस वगळुन कार्यालयात दरपत्रक जमा करावेत. तारखेनंतर आलेले दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा माहिती अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.
0
3
1
8
4
7