सोनम वायदंडे मराठमोळी अभिनेत्री….

जालना, दि.14
सोनम वायदंडे मराठमोळी अभिनेत्री….
मराठी क्षेत्र असे आहे कि अनेक जन या क्षेत्रात येन्यासाठी धड़पड करत आसतात.त्यातील एक नाव म्हणजे कोल्हापुर मधली मराठमोळी सिने अभिनेत्री सोनम वायदंडे. खूबसूरत चेहरा पागल करनारी अदा लाभलेली ही सोनम.
सिने क्षेत्राला आपन कायतरी देने लागतो ही भावना मनात जपून सोनम ने फिल्म क्षेत्राला आपल मानल.
या क्षेत्रा करीता तीला घरातून साथ आहे.
आपल्या जोड़ीदाराला कामात मदत करुण सोनम हे क्षेत्र जोपसत आहे.परिस्थिति गरीब असली म्हणून काय झाल जिद्द आसेल तर आपन कुठलही स्वप्न पूर्ण करू शकतो आशी छान विचारधारा घेऊन सोनम जगत आहे.
साध्या ती स्टेज शो मधुन आपला प्रभाव पाडत आहे..
काही दिवसात सोनम मराठी फिल्म, सॉन्ग, वेब सिरीज, वेब सिनेमा, यात आपली भारी कला दाखवुन मार्केटला राडा करेन हे नक्की….