ब्रेकिंग
शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी वैजिनाथ शिराळे ,उपाध्यक्ष दिपक हिवाळे यांची निवड करण्यात आली

0
3
1
8
3
8
विरेगाव/गणेश शिंदे, दि.20
जालना तालुक्यातील हतवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्ष श्री वैजीनाथ शिराळे यांची निवड तर उपाध्यक्ष श्री दिपक हिवाळे यांची निवड करण्यात आली .तर सदस्य गणेश खंदारे,जिजाभाऊ आमटे,विलास धुमाळ,नाझेमा पठाण,सुवर्णा धुमाळ,राम उदावंत,कपिल हिवाळे, सीताराम पिंपळे,सतीश श्रीखंडे,तर सचिव रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.यावेळी सरपंच गणेश धुमाळ,उपसरपंच अमरखा पठाण ,रमेश धुमाळ, अहेमदखा पठाण,सुधाकर शिराळे,मारुती धवडे,सुरेश हिवाळे,अशोक गावडे,शिवाजी खोमणे,गजानन धुमाळ,व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
3
1
8
3
8