हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व महान स्वातंत्रता सेनानी स्व.सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज दि. 23 जानेवारी 2025 रोजी भास्कर आबा दानवे यांच्या चित्रकुट निवस्थानी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्करराव आबा दानवे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष सतिष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे, वसंत शिंदे, राजेश जोशी, सतीश केरकळ, मुकेश चव्हाण, बद्री भसांडे, बाबुराव भवर, सुखदेव महाराज गोरे, निवृत्ती लंके, कृष्णा गायके, आकाश देशमाने, दत्ता जाधव, नागेश अंभोरे, गोविंद चौरे, विकास कदम, राम जाधव, नितीन कायंदे, बाबासाहेब शेळके, विठ्ठल नरवडे आदींची उपस्थित होती.