ब्रेकिंग
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ
0
3
1
8
3
9
जालना/प्रतिनिधी,दि.25
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शपथ दिली.
शनिवार दि.२५ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने दि.२४ जानेवारी रोजी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, नम्रता चाटे, मनिषा दांडगे, सरिता सुत्रावे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0
3
1
8
3
9