श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सकाळी साजरा वटवृक्ष हनुमान पंचायत कचेरी रोड प्रचिन जालना- येथे साजरा करण्यात आला असून या कार्याक्रमास आमदार मा. श्री अर्जुन खोतकर साहेब व मा.आयुक्त श्री संतोष खांडेकर साहेब सह गणेश सुपारकर, विनायक महाराज फुलंब्रीकर, अरुण जाममवाडीकर, अरुण भोसले,अजय गरड,मनोज शेटे,निरज मेवाडे, सुनील पाठक, महेश रत्नपारखी, ज्योती शेटे,संजय चंदन,परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा