ब्रेकिंग
प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यातवर आला काळा चष्मा

0
3
1
8
3
9
नांदेड/ प्रतिनिधी,दि.8
हादगाव तालुक्यात सध्या सर्वत्र डोळ्यांच्या आजाराची साथ सुरू असल्याने प्रत्येक गाव खेड्यात डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत लहान-लहान मुले व जेयेष्ठ मंडळींना डोळ्यांच्या आजाराची लागण झाली आहे.हा आजार संसर्गजन्य असल्याने इतरांना होऊ नये म्हणून रुग्ण काळा चष्मा वापरित आहेत शाळेत आपल्या पाल्यांना डोळ्याचा आजार होऊ नये म्हणून पालक खबरदारी घेत असुन मुलांना चष्मा लावून शाळेत पाठवत आहेत . ज्याना डोळ्याचा आजार झाले तेही आणि आपल्याला डोळ्यांचा आजार होऊ नये म्हणून असेही विद्यार्थी रोज सकाळी चष्मा लावून शाळेत अवतरत आहेत यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर चष्मा दिसून येत आहे..
0
3
1
8
3
9