चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांना मा.आ.मा. गंगाधर पटने, जिल्हा शल्यचिकित्सक मां.भोसीकर यांच्या हस्ते देहदान योद्धा पुरस्काराने सन्मानित

नांदेड/प्रतिनिधी,दि 16
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दोन्हि पायाने दिव्यांग असुन व्यंगाची पर्वा न करता दिनदुबळ्या ईश्वररूपी दिव्यांग वृध्द निराधाराच्या,
अडिअडचणीसाठी दिवस रात्र
उपेक्षित घटकांना ,समाजाच्या प्रश्नांसाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी दिव्यांचा, वृध्द,नीराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष या पदावर काम करीत असताना समविचारी चळवळीची व अर्पण अवयवदानाचे जनक नांदेड येथील प्रसिद्ध पत्रकार माधव अटकोरे यांच्या सोबत अवयवदानाचे महत्त्व पटल्यामुळे डाकोरे सुध्दा अवयवदान चळवळीस गति देण्यासाठी अनेक मेळाव्यात अवयवदान रॉलीत सहभागी होऊन अवधान का करावे यांची माहिती मानवाचे अवधान किती महत्त्वाचे आहे.आपल्या मृत्यू नंतर आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवदान महत्वाचे असल्यामुळे मानवाचे मृत्यू अटळ आहे.ते पाण्याच्या बुडबुड्या सारखा असल्यामुळे ते केंव्हाहि येऊ शकते.आपण जिंवतपणी एकमेकांना मदत करतो.पण आपल्या मृत्यूनंतर सुध्दा आपल्या शरीरातील अवयव जाळुन भस्म ,किंव्हा मातीत मिसळण्याऐवजी त्या अवयव दुसऱ्याला ऊपयोगि आल्यास ईतरांना जिवदान मिळावे म्हणून अवयवदानाचे
नांदेड चे जनक मा.अटकोरे सोबत मां.चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केलेल्या कार्याची दखल नांदेड जिल्हा प्रशासन, अरोग्य विभाग, अर्पण अवयवदान समीती आणि स्व.रुक्मिणीबा ई रायकन्ठवार यान्चे संयुक्त प्रयत्नातून दि.१६ एप्रिल २०२५ रोजी जिल्हानियोजन भवन नांदेड येथे देहदात्याना ,देहदान योध्दा पुरस्कार माजी.आमदार गंगाधर पटने,मा.जिल्हा शल्यचिकित्सक, निळकंठ भोसीकर,माजी माहिती अधिकारी रामचंद्र देठे, अर्पण अवयवदानाचे अध्यक्ष मा. माधवराव अटकोरे,मा.गोविंद मुंडकर, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, मां.फुलारी सर, कमलाकर जमदाडे यांच्या उपस्थितीत खालिल देहदान योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ते खालील प्रमाणे
मां.शाहिर दता तुमवाड, कमलाकर जमदाडे, चंपतराव डाकोरे पाटिल,वर्षा खरात , कमलाबाई गुलान्डे,कामाबाई कमलाकर जमदाडे,शितल अनुप आगाशे, सुजाता विनायक सदावर्ते,संगीता नंदकिशोर जाधव ,महानंदा दत्ता तुमवाड
डॉक्टर ऊर्मिला धूत,नागनाथ बुध्दलवाड ,नयुम मन्त्री सोलापूर
सविता घरत ,मुंबई,शकर मारोतराव पवार रामेश्वरी मोहनराव गलांडे, शामलाल लाहोटी, मनोहरराव देवने
विजयपाल हतिअबिरे,पांडूरंग विठ्ठलराव हाके,बसवंत
शेषराव मुन्डकर,कैलास अमिलकठवार,प्रितम भराडिया,
सूर्यभान कागणे,समता बिराजदार,आधी लालप्पा पटने,
गगासागर सोनकांबळे,भुजंगराव सोनकाबळे, रामराव घुले,पुष्पा फिरगवाड,सविता कौरवार,कविता कलेपवार, रामेश्वरी गुलान्डे,रंजिता गुलाडे ,भिमराव तरटे,
सुनन्दा नरवाडे,डॉक्टर सारिका बकवाड,शितल काबळे,विश्वनाथ चितोरे निलाबाई अटकोरे
इत्यादी देहत्याग योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग,अर्पण अवयवदान नांदेडचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मां.बापु दासरी, आभार प्रदर्शन मा.माधवराव अटकोरे यांनी केले.