ब्रेकिंग
माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

0
3
1
5
3
6
जालना/प्रतिनिधी,दि.12
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
3
1
5
3
6