ब्रेकिंग
कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जालना जिल्हा दौरा
0
3
1
5
3
8
जालना/प्रतिनिधी,दि.10
कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जालना जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि.14 जानेवारी 2025 रोजी अमरावती येथून शासकीय विश्रामगृह जालना येथे दुपारी 3 वाजता आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व राखीव. दुपारी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून परभणीकडे प्रयाण करतील.
0
3
1
5
3
8