जुन्या जालन्यातील ज्येष्ठ नागरीक श्रीमती प्रेमला मनोहरराव निगवेकर (वय 92) यांचे मंगळवारी (ता. 23) सकाळी खाजगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी (ता. 24) सकाळी छत्रपती कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विलास आणि विनोद निगवेकर यांच्या त्या मातोश्री होत.