RTE प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना (सन 2025 -26) प्रवेशासाठी आवाहन
बदनापूर/प्रतिनिधी,दि.4
RTE प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे सन 2025 -26 साठी पालकां मार्फत प्राप्त झालेले अलॉटमेंट लेटर आणि कागदपत्रे घेवून पडताळणी साठी प स बदनापूर घेवून पाठवावे . मुदतवाढ दि १० / ३ / २०२५ पर्यंत मिळालेली आहे तरी पालकांना अलाटमेन्ट लेटर सह पूर्ण प्रस्ताव घेवून पडताळणी साठी पाठवावे आता शेवटचे ५ दिवस बाकि आहेत सकाळी 10 वां आर टी ई कक्ष पं स बदनापूर येथे जमा करावेत. ज्यांनी आजपर्यंत फॉर्म जमा केले नाहीत अशा पालकांना मुख्याध्यापकाने तात्काळ सूचना द्याव्यात. कारण शेवटची १० तारीख आहे यानंतर मुदत वाढ मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी पालकांना अवगत करावे .
विलंबाची जबाबदारी सर्वस्वी पालकांवर व शाळेच्या मुख्याध्यापकावर राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी प.स.बदनापूर यांनी केले आहे
dnk9420@gmail.Com