योगिता चैनसिंग घुसिंगे या मुलीबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागाशी संपर्क साधावा
जालना/प्रतिनिधी,दि. 7
जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील कु.योगिता चैनसिंग घुसिंगे वय 17 वर्षे या मुलीस कशाचे तरी अमीष दाखवून अज्ञात कारणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील नागोण्याची वाडी येथील पंकज शांतीलाल बीमरोट वय 22 वर्षे याने फुस लावून पळवून नेले आहे. मुलीचा रंग गोरा असून उंची 5 फुट आहे. अंगात गुलाबी रंगाचा टॉप व गुलाबी रंगाची लेगीन पॅन्ट असून तीला मराठी, राजपुत व हिंदी भाषा अवगत आहे. पायामध्ये काळ्या रंगाची सायंडल असून केस काळे लांब आहेत. तरी याबाबत काही माहिती असल्यास सुजान नागरिकांनी माहिती देण्यासाठी मो.8459610483 आणि 02482220650 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक, पोलिस ठाणे, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
Want to generate amazing content? Need videos or text-to-speech? Check out these 3 Amazing AI Tools:
**Create stunning videos
**Produce written content quickly
**Convert text to realistic speech
Get started today! http://3amazingaitools.top/