श्री माता वैष्णवी देवी नवरात्र महोत्सव एनडी ४१ दत्तनगर सिडको नांदेड ची नुतन कार्यकारणी सर्वानुमते निवड

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.23
श्री माता वैष्णवी देवि नवरात्र उत्सव एन.डि.४१ के दतनगर सिडको नांदेड येथे गत बाविस वर्षांपासून अति उत्साहात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करून सर्व भाविक भक्त आनंदात उत्सव साजरा केला जातो.
यावर्षि नुतन कार्यकारणी सर्वानुमते बहुमताने निवड करण्यात आली ती खालिल प्रमाणे
अध्यक्ष:- गौरव दरबस्तवार
उपाध्यक्ष:- शुभम लोलगे
सचिव:- मुन्ना गायकवाड
सहसचिव:-गणेश कांबळे
कोषाध्यक्ष:- रंजीत ठाकुर
मार्गदर्शक:- चंपतराव डाकोरे पाटिल ,संतोष चौहाण,बाळु सुर्यवंशी नारायण चिंताकुटे दिलीप ठाकूर गोविंदसिंग ठाकुर
व्यवस्थापक:- प्रदिप शिंदे
दांडिया प्रमुख :- प्रफुल्ल गायकवाड उमेश चंदनकर , बंटी सुर्यवंशी शुभम ताटेलोटे, महेश लोलगे शुभम काळे
सदस्य:- अजय पांपटवार राजु चौव्हाण लक्ष्मीकांत कंधारकर,साई उलीगडे प्रविण मग्गीरवार पिंटू चौव्हण संभाजी पांचाळ पवन पंदिरवार गणेश उच्चेकर राजु काळे अमोल शाहणे सुरज गजभारे संभाजी गायकवाड.
इत्यादी ची निवड सर्वानुमते करण्यात आली असे प्रसिध्दी पत्रक श्री माता वैष्णवी देवी नवरात्र महोत्सव एनडी४१ दत्तनगर सिडको नांदेड यांनी दिली