अंबड जालना हायवे लगत पारेश्वर मंदिराच्या जवळ पारनदी ते दुधना पर्यंत पात्राचे शासकीय पोकलँड मशीन द्वारे लोकसहभागातून रुंदिकरण व खोलीकरणाचा शुभारंभ

अनिल भालेकर/ प्रतिनिधि,दि.20
अंबड तालूक्यातील शेवगा शिवारातील पारनदी चे खोलीकरणचे उदघाटना प्रसंगी.
मा. तहसीलदार,अंबड श्री चंद्रकांत शेळके. मंडळ अधिकारी श्री सुनील कारमपुरी, तलाठी श्री गोसके तसेच ङाॅ पडगीलवार सुरेंद्र, राजयोगी रामदास महाराज,
यांच्या अथक प्रयत्नातून व परिसरातील लोक सहभागातून हे काम सूरूवात करण्यात आले तसेच सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि देवा चिञाल, पो पा बाबासाहेब धांङे, कैलास जिगे, दिपक जाधव, कैलास किनिवाले ,राधाकिसन मगर, रंजीत कचरे, विलास कचरे, मछिंदर, सुदाकर मुले, नागरे, ईत्यादिंची मोठ्या संखेणे उपस्थिती होती या नदी खोलीकरणामुळे परिसरातील विहिर व बोरवेल ला याचा मोठा फायदा होईल. भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यत्क होत आहे..