ब्रेकिंग
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनातंर्गत आयोध्या यात्रा संपन्न
0
3
1
4
5
7
जालना/प्रतिनिधी,दि.11
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ पहिला टप्प्यात अयोध्याकरीता जालना जिल्ह्यातील 583 लाभार्थ्यांनी दि. 06 एप्रिल रोजी अयोध्या (श्रीराम मंदीर) येथे विशेष रेल्वेने प्रस्थान केले होते. या यात्रे दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सदर तीर्थ यात्रा पूर्ण करुन सर्व लाभार्थी हे दि. 10 एप्रिल रोजी जालना येथे परत आले असल्याची माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली आहे.
0
3
1
4
5
7