संविधान दिन ठिक ठिकाणी साजरा

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.26
हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा सह परीसरातील बौद्ध विहार शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयासह ठिक ठिकाणख संविधान दिन साजरा करण्यात आला.
बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस .बी.भिसे ,वैद्यकीय अधिकारी डाॅ.के.सी.बरगे , समूदाय आरोग्य अधिकारी डॉ बेरलकर , डॉ कानोडे, डॉ आरेवार , लॅब टेक्निशीयन ऑफिसर आश्लेषा गाढे ,औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख, आरोग्य सहाय्यक एस. जे स्वामी बि.डी.राठोड, आरोग्य सहाय्यीका एस. एन. वाघमारे , आरोग्य सेवक एल.बी.सलोटे , शेख एजाज, वाय, ए बांगर, एस.एन.सुर्यवंशी, आरोग्य सेविका जे.के.पडघणे ,एस.बी.टेकाळे ,काळसरे , कार्यक्रम सहाय्यक एस. बी. पांढरे , वाहनचालक गजानन राठोड, परिचर बापुराव थाटे ईस्माईल शेख यांच्यासह बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीवर्ग , सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई निमडगे पळसेकर , सुदेश माळोदे चिंचगव्हानकर,प्रभाकर दहिभाते ,चेतन मस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.