ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

0
3
1
4
1
9
जालना/प्रतिनिधि,दि. 11
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार , उपजिल्हाधिकारी नम्रमा चाटे, नायब तहसिलदार तुषार निकम, नायब तहसिलदार सतिष तायडे, सहायक महसुल अधिकारी दिपाली राऊत, सहायक महसुल अधिकारी अतुल केदार तसेच प्रशासकीय इमारती मधील विविध कार्यालयाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
0
3
1
4
1
9