अखंड शिवनाम सप्ताह श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको नांदेड येथे 13 एप्रिल२०२४ ते 20 एप्रिल 2024 पर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.10
अखंड शिवनाम सप्ताह
श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको नांदेड येथे 13 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 पर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम खालिल प्रमाणे
गुरूवर्य आमचे अमृतोपदेश होईल
श्री.गुरू,१०८ ष.ब्र.डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज लासीन मठ पुर्णा,
श्री.गुरू.राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुर
आचार्य गुरू राज स्वामी भक्तीस्थळ अहमदपूर
अखंड शिवनाम सप्ताह दररोज पहाटे पाच ते सहा वाजता शिवपाठ सकाळी सहा ते सात श्री शिवलिंगेश्वरास रूद्राअभिषेक, आरती भजन, सकाळी आठ ते अकरा परमरहस्य ग्रंथाचे पारायण, सकाळी अकरा ते बारा प्रवचन, दुपारी तिन ते पाच मन्मथ गाथा भजन,सायं पाच ते सहा शिवपाठ,रात्री नऊ ते अकरा शिव किर्तन नंतर शिवसागरभजन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन
सप्ताहातील किर्तनकार दि. १३ एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.महादेव स्वामी महाराज लांडेवाडी
दि. १४ एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.सौ.शिवकांताबाई पळसकर,
दि. १५ एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.श्रीराम देशमुख सिडको नांदेड
दि. १६एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.विकास भुरे मांजरमकर
दि. १७ एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.रंजनीताई मंगलगे, गंगाखेड
दि. १८ एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.नागेश स्वामी कुंरूदवाडीकर,
दि. १९ एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.अण्णाराव होनराव गुरूजी दुपारी तिन ते पाच टाळ आरतीचे किर्तन, रात्रीं चे किर्तन शि.भ.प.व्यंकटराव कार्लेकर
दि. २० एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.किर्तनकेसरी भगवंतराव पाटिल चाभरगेकर यांचे सकाळी नऊ ते बारा वाजता प्रसादावरील शिव किर्तन व शिवपार्वती विवाह सोहळा व गुरूवर्याचे आशीर्वचन नंतर महाप्रसाद होईल.
महाप्रसाद दिनी विशेष उपस्थिती शिवभक्त सेवा मंडळ अध्यक्ष मा.मनोहरराव धोंडे सर (शिवा संघटना)
परमरहस्य पारायण शिवपाठ प्रमुख शि.भ.प.श्रीराम देशमुख, हरिभाऊ नेरनाळे,
गाथा भ.प्रमुख शि.भ.प. मानिकराव नाईकवाडे,
गायक सौ.संगिताबाई कार्लेकर, चंद्रशेखर शिराळे, बालाजी भुरे, संतोष देशमुख, इत्यादी
मृदंगाचार्य पंढरिनाथ महाराज कराळे,अनेक गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड शिवनाम समिती,समस्त समाज बांधव सिडको हडको नविन नांदेडच्या वतीने दिले