pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रामेश्वर दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटपाचे कार्यक्रम

वाढदिवसानिमित्त भाजपा च्या जेष्ठ नेत्यांचा रामेश्वर काळे यांना भ्रमणध्वनी द्वारे दिल्या शुभेच्छा!

0 1 7 7 5 8

जालना/प्रतिनिधी, दि.16

जालना येथे जिल्हा महिला रुग्नालय, मध्ये रामेश्वर दादा काळे यांचा वाढदिवसानिमित्त फळे वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले होते फळे केळी,सफरचंद वाटप करण्यात आहेत .रुग्णालयांनी फळे वाटपाचा आनंद घेतला तसेच हॉस्पिटल मध्ये रुग्णांची हालचाल विचारपूस केली आहे पेशंटनी व नातेवाईक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
मा. श्री राजाटाकळी माजी सरपंच राजाटाकळी भाजप नेते यांच्या वाढदिवसानिमित्त जालना, अंबड ,घनसावंगी कु पिंपळगाव राणेउंचेगाव. तळेगाव जिल्हा महिला रुग्नालय, जालना फळे वाढदिवस साजरा करून सामाजिक उपक्रम पार पडला आहे
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, खासदार मा .डॉ.भागवत कराड साहेब मा. श्री बाळासाहेब दोडतले साहेब
माजी राज्य मंत्री मा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे साहेब माजी खासदार राज्यसभा,
मा. श्री आमदार गोपीचंद पडळकर साहेब विधान परिषद सदस्य माजी मंत्री मा.श्री प्रा. राम शिंदे साहेब मा .श्री प्रवीण दादा घुगे
सचीव :भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य.
मा.श्री भास्कर आबा दानवे जिल्हा उपाध्यक्ष भाजप जालना समाज सेविका शारदा ताई पांढरे
वरील सर्व राजकीय मंडळीनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांना राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत.
राजाटाकळी गावाचा युवकाने मोठ्या जल्लोषात फटाके फोडून केक कापून थाटामाटात वाढदिवस साजरा केला आहे तसेच विविध ठिकाणी साजरा केला आहे  मा श्री रामेश्वर दादा काळे
माजी सरपंच राजाटाकळी
यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व मित्र परिवाराचे मनापासून आभार मानले आहेत

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे