कुंभारी येथील विद्यार्थिनी कु. प्रयुरी प्रभाकर दसपुते हिची नवोदय विद्यालय आंबा तालुका परतुर येथे निवड

बदनापूर/प्रतिनिधी, दि.25
बदनापूर : बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुंभारी केंद्र काजळा तालुका बदनापुर जिल्हा जालना येथील विद्यार्थिनी कु. प्रयुरी प्रभाकर दसपुते हिची नवोदय विद्यालय आंबा तालुका परतुर जिल्हा जालना येथे सन 2025 मध्ये मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन या विद्यालयात तिची निवड झालेली आहे. निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बदनापूर श्री डी.एन.क्षिरसागर , केंद्रप्रमुख श्री ए.एस खिल्लारे, मुख्याध्यापक प्रमोद भागवत, सहशिक्षक बालाजी गर्जे, रघुनाथ वाघमारे गावचे सरपंच सौ सरला सुनील ढवळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ पूजा पंढरीनाथ शेळके, उपाध्यक्ष मनोज एखंडे , पोलीस पाटील सुभाष बखळे, वडील प्रभाकर बाजीराव दसपूते, आई सौ राधा प्रभाकर दसपूते व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले