ब्रेकिंग
शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी

0
3
1
3
8
9
जालना/प्रतिनिधी,दि. 21
विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ जनजागृतीसाठी रवाना करण्यात आला. हा चित्ररथ जालना जिल्हयाच्या शहरी व ग्रामीण भागात जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमिंद्रे आदिंसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
0
3
1
3
8
9