ब्रेकिंग
सावित्रीबाई फुले युगप्रवर्तक- चव्हाण जि.एस.

0
3
1
3
8
6
जालना/प्रतिनिधी, दि.8
आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सावित्रीबाई फूले ह्या युगप्रवर्तक होत्या म्हणून स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली असे प्रखर मत चव्हाण जि.एस. यांनी व्यक्त केले.
यावेळी ओमशांती माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, अंबड येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री घमाट सर व प्रमुख पाहुने प्रा.श्री. यादव सर,श्री चव्हाण जि.एस हे होते.
यावेळी मुंढे सर,शिरसाठ सर,राठोड सर, शिंदे सर, मते सर,गाढे सर,मोहिते सर,चव्हाण एन.एस.सर, शेळके सर, अटकळ सर,कंठाळे सर,
व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीं उपस्थित होते.
0
3
1
3
8
6