ब्रेकिंग
आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0
3
1
3
7
7
मुंबई, दि. 20
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0
3
1
3
7
7