दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या प्रश्नासाठी बैठकीत आदेश देऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यवाही करतील काय? चंपतराव डाकोरे

नांदेड/प्रतिनिधी, दि.1
नांदेड जिल्हाअधिकारी साहेब यांनी दिनदुबळ्या दिव्यांगाच्या प्रश्नासाठि सतत करीत असलेल्या संघर्षाची दखल घेऊन दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या शिष्टमंडळ व संबंधित अधिकाऱ्या सोबत अनेक प्रश्नांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात एका वर्षात सात वेळा बैठकिचे आयोजन केले असता संबंधित अधिकारी बैठकित उपस्थित राहत नसल्यामुळे व जिल्हाअधिकाऱ्याचे आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या कनिष्ठ अधिकाळऱ्यावर शिस्तभंगाची,दप्तर दिरंगाई कायदयाप्रणाणे कार्यवाहि का होत नाहि?
मा. जिल्हाअधिकाऱ्यानी तळमळीने दिव्यांगाचे प्रश्न सुटावेत म्हणुन आपला अमुल्य वेळेतला वेळ काढुन मिंटिगची संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन संबंधित अधिकारी का ऊपस्थित राहात नाहित? संबंधित अधिकारी व तक्रार कर्ता समोरासमोर असेल तरच प्रश्न सुटतील कनिष्ठ अधिकारी बैठकिला नसल्यामुळे दिव्यांगाच्या बैठकीतील झालेली प्रश्नांची चर्चा प्रश्न,वरिष्ठांच्या आदेशाची माहितीचा ईतिवृत अहवाल एक महिना निघत नसेल,व कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशाचे लेखि ऊतर वरिष्ठांना संबंधितांना मिळत नसेल तर मीटिंग आयोजन करून काय फायदा दिव्यांग कायदा फक्त कागदोपत्रीच राहानार काय?
असे दिव्यांगाचे अनेक प्रश्न न सुटल्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र म़डळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या शिष्टमंडळ दिला