ब्रेकिंग
कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप

0
3
1
3
8
0
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.15
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार तेरा जुन रोजी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेना विभाग प्रमुख गजानन अनंतवार कवानकर यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ एस.बी. भिसे पळसा सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव , संजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन पंजाबराव मस्के पळसेकर , विकास कांबळे पळसा , विशाल शिरफुले बरडशेवाळा, पळसा ग्रामपंचायत सदस्य कामाजीराव निमडगे, बबन ढेरे कृष्णा शिंदे ,सतिश मंढे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0
3
1
3
8
0