ब्रेकिंग
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0
3
1
3
4
2
जालना/प्रतिनिधी,दि.13
राज्याचे गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आगमन, सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2024-25 च्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ-पोलिस कवायत मैदान, जालना), सकाळी 10.45 वाजता आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 11 वाजता दर्शना बंगला, जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
0
3
1
3
4
2