ब्रेकिंग
डाॅ.शर्मिष्ठाताई सचिन नाईक यांनी केले नरोटे परीवाराचे सांत्वन

0
3
1
3
4
5
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.15
बरडशेवाळा येथील जेष्ठ नागरिक लिंबाराव बापुराव नरोटे यांचे मंगळवार बारा मार्च रोजी अचानकपणे निधन झाले असल्याने डाॅ.शर्मिष्ठाताई सचिन नाईक यांनी हदगांव तालुक्यात दो-यावर असताना त्यांच्या नरोटे परीवाराच्या घरी सांत्वन भेट दिली.
यावेळी शिवाजीराव नाईक पळसेकर , सरपंच ञानेश्वर मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के ,पंतीगराव मस्के, अचीतराव मस्के, रावसाहेब मस्के, रामेश्वर मस्के , गोविंदराव कुमकर , संतोषराव मस्के, विश्वनाथ मस्के, भावेश मस्के प्रभाकर दहिभाते यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक नरोटे परीवार उपस्थित होते.
0
3
1
3
4
5