ब्रेकिंग
5 फेब्रुवारीला जिल्हा ग्राहक परिषदेची बैठक
0
3
1
3
0
2
जालना/प्रतिनिधी,दि.1
जिल्हा ग्राहक परिषद जालना या समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या शासकीय सदस्य व अशासकीय सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनी दि.5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सदस्यांनी बैठकीस विहीत वेळेत उपस्थित रहावे. ग्राहकांच्या हितसंबंधित काही समस्या असल्यास त्या लेखी स्वरुपात लोकशाही दिनी बैठकीत सादर कराव्यात. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर-पालवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
1
3
0
2