ब्रेकिंग
सुर्यमुखी हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा आदर्श क्षिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन. एच.सिडको नांदेड येथे माधव स्वामी वेदपठणात स्थापना

0
3
1
2
9
7
नांदेड/प्रतिनिधी, दि.23
नांदेड शहरातील सिडको येथील
आदर्श क्षिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन. एच.सिडको नांदेड येथे सुर्यमुखी हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सर्व भाविक भक्त,सांधुसंताच्या,ब्राम्हण यांच्या वेदमंत्रोचारात नामघोषात ऊत्साहात संपन्न झाला.
आदर्श शिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन. एच.सिडको येथील भाविक भक्तांनी सीर्यमुखी हनुमानाची पाच फुटाची रेखीव मुर्ती भव्य अशा मंदिराची निर्मिती करून वेदघोषात मुर्तीची स्थापना करण्यात आली.
यात आदर्श शिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन.एच.सिडको येथील सर्व भाविक भक्तांचे सहकार्य लाभले सर्व भाविक भक्त महाप्रसाद घेऊन तृप्त झाले.
0
3
1
2
9
7